MahaMTB
कौतुकास्पद ! पठाण बंधूंनी केली गरजू व्यक्तींसाठी केले एवढे दान #कोरोनाशी लढा Link
MahaMTB
'हल्दीराम'चे मालक महेश अग्रवाल यांचे निधन Link
MahaMTB
'सिक्सर किंग' युवराजची ५० लाखांची मदत #युवराज सिंग #लॉकडाऊन दिवस -13 #कोरोनाशी लढा Link
MahaMTB
संशयितांनी उपचारासाठी स्वतःहून पुढे या : उपमुख्यमंत्री #अजित पवार #लॉकडाऊन दिवस -13 #कोरोनाशी लढा Link
MahaMTB
नव्या विक्रेत्यांमुळे भाजीबाजारात गर्दी #लॉकडाऊन दिवस -13 Link
MahaMTB
तबलिगींनी माहिती न दिल्यास कठोर कारवाई : पालिकेचा इशारा #तबलिगी जमात Link
MahaMTB
#BREAKINGNEWS : कोरोनाशी लढा देण्याकरिता केंद्राकडून अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. अशामध्ये केंद्र सरकारने सोमवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान ,राज्यपाल ,केंद्रीय मंत्री व सर्व खासदारांच्या पगारात वर्षभरासाठी ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर बातमी ➡ Link महा MTB अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लिक करा ➡ Link
MahaMTB
कोरोना व्हायरस भारतात दाखल झाल्यानंतर या विषाणूंचा फैलाव अधिक वाढू नये म्हणून सरकार सतर्क होते. वाढता धोका टाळण्यासाठी देश २१ दिवस लॉकडाऊन करण्यात आला. इतकेच नाही तर विविध माध्यमातून नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे कार्य चालू होते. अनेक नेते, बॉलिवूड सेलिब्रेटी, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर जनजागृती कार्यात सहभागी झाले. दरम्यान अमिताभ बच्चन, प्रियंका चोप्रा, रजनीकांत, रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलेब्रिटी हे एका शॉर्ट फिल्ममध्ये एकत्र झळकणार आहेत. कोविड १९ यासंबंधित जागरुकता निर्माण करणारी ही फिल्म आहे. 'फॅमेली' असे या शॉर्ट फिल्मचे नाव असून प्रसून पांडे यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. #कोरोनाशी लढा #मी कोरोनाविरोधी योद्धा #शॉर्ट फिल्म Link
MahaMTB
केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय ! आता खासदारांच्या वेतनातही कपात #कोरोनाशी लढा #मी कोरोनाविरोधी योद्धा #खासदारांच्या वेतनात कपात Link
MahaMTB
दिल्लीतील निझामुद्दीन मकरज येथून परतलेल्या एका रुग्णामुळे ४० डॉक्टरांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. जमातच्या कार्यक्रमात गेल्याचे त्याने व कुटूंबियाने लपवल्याने ४० जणांना क्वारंटाईन करण्याची वेळ आली आहे. या तबलिघीवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्याने आपण दिल्लीतील कार्यक्रमाहून आलो असल्याची माहिती लपवली. त्याची शस्त्रक्रिया आणि शुश्रूशा करणाऱ्या सर्वांचाच जीव त्याने धोक्यात घातला आहे.   #LightForLife #NoPollutionMemes #मी कोरोनाविरोधी योद्धा #लॉकडाऊन दिवस -13 #कोरोना उपचार #पवारांची मरकजवर टिपण्णी #राज्यात 748 कोरोनाग्रस्त Link
MahaMTB
तबलिगी जमातने माफीनामा जाहीर करावा अशी मागणी मुस्लीम सत्यशोधक मंडळाकडून करण्यात आली आहे. दिल्लीमधील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये तबलिगी जमातचा कर्तव्य पालनातील अधर्म दिवसेंदिवस पुढे येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वाढत्या करोनाग्रस्तांच्या संख्येसाठी तबलिगी जमातचा बेजबबादारपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला आहे. तबलिगीच्या असंवेदनशील वर्तनाबद्दल मुस्लीम समाजातूनही असंतोष व्यक्त करण्यात येत आहे असे मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दिन तांबोळी यांनी म्हटले आहे. #कोरोनाशी लढा #कोरोना व्हायरस Link
MahaMTB
Link धक्कादायक! राज्य संकटात आणि शिवसेना  बॉलीवुडच्या मदतीने चालवतेय 'पीआर' कॅम्पेन #कोरोनाशी लढा #लॉकडाऊन दिवस -13 #मी कोरोनाविरोधी योद्धा #कोरोना उपचार #शाझा मोरानीला कोरोना
MahaMTB
वर्षभराचे ३० टक्के वेतन पंतप्रधान निधीला : राज्यपाल कोश्यारी #राज्यपाल भगतसिंह कोश्यारी #लॉकडाऊन दिवस -13 #कोरोनाशी लढा #pmcaresfund Link
MahaMTB
Link एकीकडे तबलिघी जमातींतर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले जात आहे, तर दुसरीकडे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या टीमवर हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या कसाईबाडा भागात स्थानिकांनी हा हल्ला केला आहे. दरम्यान, याच भागात १२ तबलिघी कोरोना रुग्ण आढळले होते. #महावीर जयंती #LightForLife #मी कोरोनाविरोधी योद्धा #लॉकडाऊन दिवस -13 #तबलिगीच्या करोनाग्रस्ताचं गैरवर्तन
MahaMTB
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी “कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लॉकडाऊनच्या शेवटच्या काळात काळजी घ्या,” असे आवाहन शरद पवार यानी यावेळी केले. तसेच त्यांनी दिल्लीतील निजामुद्दीन या ठिकाणच्या कार्यक्रमावरही भाष्य केले. #पवारांची मरकजवर टिपण्णी #शरद पवार #दिल्ली: निजामुद्दीन परिसर सील Link
MahaMTB
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कॅलिफोर्नियावरुन आलेल्या ६३ वर्षीय पुरुषाचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ४६ वर पोहोचला आहे. तर राज्यातील ७४८ जण कोरोनाबाधित आहे. #साताऱ्यात करोनाचा पहिला बळी #लॉकडाऊन दिवस -13 #कोरोनाशी लढा Link
MahaMTB
महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात रविवारी रात्री पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री १२ नंतर हडाणू आणि तलासरी तालुक्यात भुकंपाचे धक्के बसले असून हा भूकंप ३.१ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. भूकंपाचे धक्के बसताच लोकांची घाबरगुंडी उडाली आणि त्यांनी घराबाहेर धाव घेतली. त्यामुळे रात्रीच्या वेळेस रस्त्यांवर मोठी गर्दी जमली होती. या भूकंपाने घरांना तडे गेले असून यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. #पालघर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले #पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के #पालघरला भूकंपाचे झटके #कोरोनाशी लढा Link
MahaMTB
कमेंट करा तुमचे मत! . . . #SharadPawar #Markaz #Tablighijamaat #COVID19outbreak #LockdownNow #CoronavirusPandemic #CoronaVirusUpdates #COVID19 #COVID2019 #CoronavirusOutbreak⠀ ताज्या बातम्यांसाठी - Link⠀⠀⠀ ई-पेपर ऑनलाईन वाचण्यासाठी - Link⠀⠀⠀ MahaMTB मोबाइल App - Link
MahaMTB
आज महावीर जयंती..! #MahavirJayanti Link
MahaMTB
मुंबईतील अंधेरीत एकाच कुटुंबातील १० जणांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. गेल्या दोन दिवसात या १० जणांचे ‘कोरोना’चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एकाच कुटुंबातील अनेकांना होणारा संसर्ग मुंबईकरांची धाकधूक वाढवणारा आहे. #कोरोनाशी लढा #कोरोना माहिती #कोरोना व्हायरस Link
View More